आदिवासी विकास विभागामध्ये 10 ते 12 पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी पदांची भरती प्रक्रिया सुरू पहा जाहिरात भरा फॉर्म ! Tribal Maharashtra Bharti 2024
Tribal Maharashtra Bharti 2024 : आदिवासी विकास विभाग , महाराष्ट्र शासन अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित झाली आहे. या भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर 2024 पासून सुरू आहे. 30 नोव्हेंबर 2024 पर्यन्त ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती … Read more