Bombay High Court Bharti 2024 अंतर्गत या विविध पदासाठी भरती निघालेल्या आहेत पगार 67 हजार रुपये पर्यंत मिळणार आहे. या नवीन पदाच्या भरती संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
उच्च न्यायालय अपील बाजू मुंबई यांच्या आस्थापनेवर नवीन रिक्त पदे भरण्यासाठी पात्र इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज मागविण्यात आले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयात सरकारी नोकरी मिळवण्यासाठीची सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आली आहे. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत रिक्त पदाची भरती निघालेली आहे.
या भरतीची जाहिरात मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे. भरतीची जाहिरात व भरती संदर्भात संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे कृपया वाचावी.
💼 भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय
👮♂️ पदाचे नाव : ग्रंथपाल
✍️ पद संख्या : एकूण 01 रिक्त जागा
📑 शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून ग्रंथालय आणि माहिती शास्त्रज्ञान किमान विद्यापीठ पदवी आणि बॅचलर पदवी, ग्रंथपाल म्हणून काम करण्याचा तीन वर्षाचा अनुभव ऑपरेशन मध्ये प्रवीणता त्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक
ही भरती वाचा : एटीएस महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदांवर नवी भरती सुरू पगार 40 हजारापर्यंत भरा ऑनलाईन फॉर्म !
📅 वयोमर्यादा : 25 ते 38 वर्ष
💰 मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 67 हजार 700 रुपये पर्यंत
💻 अर्ज पद्दत : ऑफलाइन
⏰ भरती कालावधी : कायमस्वरूपी
💲अर्ज शुल्क : 1 हजार रुपये
🌍 नोकरी ठिकाण : मुंबई महाराष्ट्र
⏰ अर्जाची शेवटची तारीख : 24 जून 2024
📩 अर्ज पाठवण्याचा पत्ता : रजिस्ट्रार (कार्मिक) उच्च न्यायालय, अपील बाजूला, बॉम्बे 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत जी.टी. हॉस्पिटल परिसर, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – 400001
📝 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करून पहा |
🌍 अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
उमेदवारांनी जाहिरात मधील नमूद केल्याप्रमाणे पात्रता आणि इतर निकष पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. तरच अर्ज स्वीकारले जातील, जाहिरातीनुसार त्यांच्या उच्च शैक्षणिक पात्रता आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचे आधारे उमेदवारांची शॉर्टलिस्ट
करण्याचा अधिकार हा थेट उच्च न्यायालयाने राखून ठेवलेला आहे. त्यानुसार निवडीसाठी कट ऑफ निश्चित करण्याचा अधिकार देखील उच्च न्यायालयाला असणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयांतर्गत ग्रंथपाल या पदासाठी भरती होत आहे. या भरतीची संपूर्ण माहिती वर जाणून घेतलेली आहे, भरतीच्या अधिक माहिती हवी असेल तर कृपया मूळ पीडीएफ जाहिरात पहा आणि अर्ज सादर करा.