बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत या विविध पदांवर भरती सुरू पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म ! Bank of Maharashtra Recruitment 2024

Bank of Maharashtra Recruitment 2024 बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) अंतर्गत “600” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत “पोस्ट अप्रेंटिस” या पदांची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अप्लाय करायचे आहेत. अधिकृत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 24 ऑक्टोबर 2024  ही अंतिम मुदत दिली आहे. पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ही भारतातील नामांकित सरकारी बँकिंग विभाग आहे, या भरती अंतर्गत उमेदवारांना चांगल्या नोकरीची संधी तयार झाली आहे. 

अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

Bank of Maharashtra Recruitment 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : “पोस्ट अप्रेंटिस” या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 600 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार. अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा. 

नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची सुरुवात : 14 ऑक्टोबर 2024 

हे पण वाचा :- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी पहा जाहिरात भरा इथं फॉर्म !

अर्ज करण्याची अंतिम मुदत :  24 ऑक्टोबर 2024 

पगार : नियमाप्रमाणे

वयोमार्यादा : 20 ते 28 वर्ष

अर्ज शुल्क : 150 रुपये /+ GST रुपये /-(राखीव प्रवर्ग 100+GST) 

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment