मित्रांनो नमस्कार, Jilha Parishad Gondia Bharti 2024 अंतर्गत बारावी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. या जिल्हा परिषदेत बारावी ते पदवीधर उमेदवार तुम्ही असाल तर या जिल्हा परिषदेअंतर्गत नोकरी मिळू शकतात.
या भरतीसाठी तब्बल तुम्हाला 28 हजार ते 40 हजार पर्यंतचा पगार मिळणार आहे. या भरतीसाठीची संपूर्ण माहिती जसे पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, तसेच भरती संदर्भातील नोकरी ठिकाण, पगार, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, आणि इतर संपूर्ण माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहेत, ती माहिती वाचून तुम्ही अर्ज करू शकता.
भरती विभाग : जिल्हा परिषद गोंदिया
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्यतज्ञ, प्रवेशनत्रज्ञ, परिचारिका, बहुउद्देशीय कर्मचारी या पदांसाठी भरती होत आहे.
जिल्हा परिषद पदसंख्या : एकूण 24 पदांसाठीची भरती
जिल्हा परिषद गोंदिया शैक्षणिक पात्रता : 12वी पास, पदवीधर, पदव्युत्तर आवश्यक आहे. (शैक्षणिक पात्रता वेगवेगळी जाहिरात वाचा)
ZP गोंदिया 2024 भरती पगार : निवड झालेले उमेदवार दरमहा 18 हजार रुपये ते 60,000 पर्यंतचा पगार मिळणार आहे. (हा पगार नियमानुसार व पदानुसार वेगवेगळ्या राहणार आहे कृपया जाहिरात वाचून घ्यावी)
अर्जाची शेवटची तारीख : 13 जुलै 2024 पासून अर्ज सुरू झाले 23 जुलै 2024 पर्यंत हे अर्ज सुरू राहतील.
हे पण वाचा :- पोस्ट ऑफिसात तब्बल 44,288 जागांची फक्त 10वी पासवर कोणतीही परीक्षा नाही !
जिल्हा परिषद गोंदिया अर्ज शुल्क : भरती होत असलेल्या भरती संदर्भात वरील पदांकरिता तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्जासोबत उमेदवारांनी डिस्टिक हेल्थ अँड फॅमिली Welfare गोंदिया या नावाने देय असलेला धनाकर्ष जोडावा लागणार आहे.
यामध्ये खुला प्रवर्गांसाठी 200 रुपये तसेच मागासवर्गीयांसाठी 100 रुपये राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष शोधणे आवश्यक आहे. चेक अथवा DD करण्यासाठी बँकेत पैसे भरलेली स्लिप ग्राह्य धरले जाणार नाही, याची देखील सर्वांनी नोंद घ्यायची आहे. अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घ्या.
Jilha Parishad Gondia Bharti 2024 जाहिरात
जिल्हा परिषद अंतर्गत होत असलेल्या पदांसाठी अर्ज पद्धत काय असणार ? वरील दिलेल्या पदांकरिता अर्ज करायचा असेल तर सर्व कागदपत्रांच्या छायांकित छायाप्रतीसह स्कॅन करून जाहिरात इथे मध्ये शेवटच्या पानावर वेगवेगळ्या पदांसाठी लिंक दिल्या आहेत.
त्या ठिकाणी जाऊन 13 जुलै तारखेपासून ते 23 जुलै 2024 पर्यंत त्या ठिकाणी अर्ज तुम्ही करू शकता. त्यामध्ये कागदपत्रे कोणकोणते आहेत.
स्कॅन करायचे, आणि त्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म वर ती जोडायचे आहेत. 23 जुलै 2024 पर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता. भरती संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर कृपया सर्वांनी मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी, वरील पदांसाठी वेगवेगळी ही शैक्षणिक पात्रता आहे.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |