राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी पहा जाहिरात भरा इथं फॉर्म ! NHM Thane Bharti 2024

NHM Thane Bharti 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे विभाग अंतर्गत “विशेषज्ञ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, दंतवैद्य, कनिष्ठ अभियंता-सिव्हील, स्टाफ नर्स, पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,योग प्रशिक्षक” या पदांच्या भरती साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण “0327” पदांची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया  सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. अधिकृत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

12 वी पास  ते पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अधिकृत जाहिरातित नमूद केल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 28 ऑक्टोबर 2024  ही अंतिम मुदत दिली आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांना चांगल्या सरकारी आणि पगाराच्या नोकरीची संधी तयार झाली आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

NHM Thane Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : “विशेषज्ञ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, दंतवैद्य, कनिष्ठ अभियंता-सिव्हील, स्टाफ नर्स, पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, योग प्रशिक्षक” या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 0327 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 12वी पास ते पदवीधर असलेले उमेदवार अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नौकरीचे ठिकाण : ठाणे, महाराष्ट्र या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाइन

ही भरती वाचा :- नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत 10वी 12वी पदवीधरांना नोकरीची संधी पगार 56 हजार रुपये !

अर्ज करण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद ठाणे,तळमजला रोड नं.22,जीएसटी भवन समोर,स्टेट बँक जवळ,वागळे इस्टेट,ठाणे (पश्चिम)

अर्ज करण्याची अंतिम मुदत :  28 ऑक्टोबर 2024 

पगार : नियमाप्रमाणे

वयोमार्यादा : 18  ते 38 वर्ष (ओबीसी- 03 वर्ष सूट आणि एससी/एसटी -05 वर्ष सूट )

अर्ज शुल्क : 300 रुपये /- (राखीव प्रवर्ग 200 रुपये )

NHM Thane Bharti 2024 महत्वाची डॉक्युमेंट

  • अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  • आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  • अर्जदाराची स्वाक्षरीशैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • अधिवास प्रमाणपत्र
  • अनुभवाचा दाखला गरज असल्यास
  • अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment