Indian Army Bharti Tyari Kashi Karaychi | इंडियन आर्मी भरतीची तयारी कशी करावी संपूर्ण माहिती 2024

Indian Army Bharti Tyari Kashi Karaychi : मित्रांनो नमस्कार, भारतीय सैन्यांमध्ये भरती तुम्हाला व्हायचा असेल तर तुमच्यासाठी ही माहिती असणे गरजेचे आहे.

भारतीय सैन्य दलात  तुम्हाला भरती व्हायचा असेल तर यासाठी तयारी कशी करावी लागते ? याची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

अनेक विद्यार्थ्यांचे असे स्वप्न असते ते म्हणजे भारतीय सेना त्यांना भरती व्हायचं असते. आज त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. भारतीय सैन्य दलाची तयारी कशी करावी ? याविषयी सर्वोत्कृष्ट माहिती आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.

Indian Army Bharti Tyari Kashi Karaychi

मित्रांनो अनेकांचे स्वप्न असते ते म्हणजे इंडियन आर्मी मध्ये त्यांची भरती व्हावी, आणि यासाठी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इंडियन आर्मी कडून वेळोवेळी नवीन भरती ही केली जात आहे.

यामध्ये जर तुम्ही कठीण परिश्रम घेतले तर नक्कीच तुम्हाला यामध्ये यश देखील मिळत. आता इंडियन आर्मी मध्ये सामील कसे व्हायचे आहे ? याची माहिती खालील प्रमाणे आहे वाचावी.

इंडियन आर्मी मध्ये जॉईन होण्यासाठी आवश्यक असलेले माहिती सर्वसाधारणपणे सैन्यात भरतीसाठी तुम्हाला खालील प्रक्रियेतून जावे लागते.

  • शारीरिक तंदुरुस्ती चाचणी 
  • सामायिक प्रवेश परीक्षा (प्रत्येकासाठी नाही) 
  • अभियोग्यता चाचणी 

मित्रांनो इंडियन आर्मी मध्ये शारीरिक चाचणी देण्यासाठी काय आवश्यक चाचणी आहेत ? त्या तुम्हाला द्यावे लागतात. त्यानंतर तुम्हाला ते सर्व चाचणी मधून पास होऊन नंतर तुमची पुढील प्रक्रिया होत असते. त्यामध्ये कोणते शारीरिक चाचणी असतात खालील प्रमाणे वाचा.

  • 1.6 किलोमीटर धावणे (जीडी)
  • गटासाठी पाच मिनिट 40 सेकंद 
  • पाच मिनिट 41 सेकंद सहा मिनिट 20 सेकंदापर्यंत

डोंगराळ भागातील उमेदवारांसाठी सोळाशे मीटर शर्यतीसाठी अधिक वेळ आहे तो खालील प्रमाणे. 5000 फूट ते 9 हजार फूट दरम्यान असलेल्या साठी 30 सेकंद अतिरिक्त, 900 फूट ते 1200 फूट दरम्यान असलेल्या 120 सेकंद असे आहेत.

पूल अप्स

  • बीम वर 10 किंवा त्यावर अधिक पूल अप्स केल्यास :- 40 गुण 
  • 9 काढण्यासाठी 33 गुण
  • 8 काढल्यास 27 गुण

9 फुट लांब उडी

9 फूट लांब उडीसाठी कोणतेही मार्क नाही, परंतु उत्तीर्ण होण्यासाठी ते आवश्यक आहे.

Zig-Zag शरीराचा समतोल

यामध्ये तुम्हाला उत्तीर्ण व्हायचे आहे, आणि यासाठी कोणते गुण मिळत नाही गुणवत्तेत दिसण्यासाठी क्रमांक आहेत. PFT मधील कामगिरीची आधारावर लष्करी उमेदवारांची निवड केली जाते.

  • सोल्जर GD 
  • सोल्जर तांत्रिक 
  • कारकून 
  • नर्सिंग 
  • असिस्टंट अँड सोल्जर ट्रेडसमन आणि इतर प्रकारे बोनस पॉइंट यामध्ये मिळत असतात.

सोल्जर जनरल ड्युटी 

  • फिजिकल फिटनेस स्टेट (PFT) आणि लेखी परीक्षा मिळालेले गुण सोडून गुणवत्ता तयारी केली जाते. 
  • तसेच सोलर टेक्निकल / क्लर्क / स्टोअर कीपर टेक्निकल / नर्सिंग / असिस्टंट कॉमन इंटरेस्टेड फिजिकल पात्र असणे आवश्यक आहे. या श्रेणीतील उमेदवारांसाठी सैनिक ट्रेडसमन (अभियोग्यता चाचणी) खालील पद्धतीने केली जाते. (A) PFT मध्ये मिळालेले गुण 30, (B)सामायिक प्रवेश परीक्षेत मिळालेले गुण 30 (C) अभियोग्यता चाचणी 40
  • सैनिकी ट्रेडसमन मध्ये श्रेणीतील उमेदवारांसाठी गुणवत्ता (अभियोग्यता चाचणी शिवाय)
  • (A) PFT मध्ये मिळालेले गुण 60 (B) सामाईक परीक्षेत मिळालेले गुण 40

सोल्जर ट्रेडसमन म्युझिशियन

  • PFT मध्ये मिळालेली गुण 50 
  • सामायिक परीक्षेत गुण 25
  • अभियोग्यता चाचणी 25 

भारतीय सैन्य मध्ये जॉईन होण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या निवडलेल्या ट्रेड शैलीमध्ये त्यांच्या योग्य दाखवण्याची संधी आहे. लष्कराच्या ठिकाणी भरती करणाऱ्या अधिकाऱ्यांद्वारे या ठिकाणी घेतली जाते. लेखी परीक्षेत बसण्यासाठी उमेदवारांनी अभियोग्यता चाचणी आणि वैद्यकीय उत्तीर्ण होणे यासाठी आवश्यक आहे.

हे ही वाचा :- पोलीस भरती फिजिकल टेस्ट संपूर्ण माहिती 2024

इंडियन आर्मी भरतीसाठी शारीरिक चाचणी बद्दल

  • फक्त सोळाशे मीटर धावण्याची तयारी करावी, बरेच लोक दररोज सात-आठ किलोमीटर धावतात. 
  • 1600 मीटर शर्यत मध्ये कमी पडतात, त्यामुळे दरम्यान 1600 मीटर धावण्याचा सराव करावा. 
  • सामान्य ज्ञान जीडीची तयारी करण्यासाठी मागील वर्षाचे पेपर आणि नमुना पेपरचे भरपूर तयारी करावी. 
  • सोबतच गणित, सामान्य ज्ञान, आणि सामान्य विज्ञान विषयाच्या अभियोग्यता प्रश्नाची तयारी करावीत 
  • तांत्रिक पदाची परीक्षेसाठी सामान्य ज्ञान, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रातील प्रश्नांची तयारी करावीत 

इंडियन आर्मीचा फॉर्म ऑनलाईन कसा भरावा ?

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे खालील असलेल्या आवश्यक कागदपत्रे या संदर्भाचे आहे. खालील देण्यात आलेल्या कागदपत्र असेल तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता.

  • अर्जदाराचे नाव 
  • वडिलांचे नाव 
  • आईचे नाव 
  • जन्मतारीख 
  • शिक्षण मंडळ दिलेले दहावी, बारावीचे मार्कशीट 
  • तुमचे इमेल पत्ता 
  • मोबाईल नंबर 
  • संपूर्ण पत्ता
  • जिल्हा, राज्य, तहसील, 
  • ब्लॉकचा संपूर्ण माहिती भरावी 
  • ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक
  • पासपोर्ट साईजचे फोटो (हा दहा ते वीस केबी आणि जीपी चे फॉर्मट)
  • स्वाक्षरी देखील स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक 
  • पॅन कार्ड सैन्यात भरती होणाऱ्या व्यक्तीने भरतीवेळी आपले पॅन कार्ड जवळ ठेवावे

How to Apply Indian Army Form Online

Indian Army Bharti Tyari Kashi Karaychi
  • https://www.joinindianarmy.nic.in/default.aspx तुम्हाला वर जावं लागेल 
  • अर्ज करत असलेल्या पदासाठी रिक्त जागा शोधा
  • त्यानंतर समोर फॉर्म मध्ये सर्व आवश्यक माहिती भरा
  • तुम्ही आधी नोंदणी केली असेल तर तुमचे जुने वापरतात तुमचे id पासवर्ड टाकून login करा 
  • आर्मी फॉर्म भरून सबमिट करतात
  • तुमच्या मोबाईलवर किंवा ईमेल आयडी वर ओटीपी मेसेज येतो
  • ओटीपी आल्यानंतर टाकून सबमिट बटन वर क्लिक करा 
  • तुम्ही आर्मी फॉर्म भरून सबमिट झाल्यावर नवीन पेज ओपन होईल
  • त्यावर ते रोल क्रमांक त्याची प्रिंट काढा आणि भविष्यात तुम्हाला ते उपयोगी पडेल.

आता अशा पद्धतीने तुम्ही इंडियन आर्मीच्या भरतीसाठी तयारी करू शकता धन्यवाद.

Leave a Comment